राज्यसभेच्या उमेदवारीसाठी छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेत यावं अशी उद्धव ठाकरे यांची इच्छा होती. परंतु संभाजीराजे शिवसेनेत येण्यास तयार नाहीत. त्यामुळे शिवसेना अपक्ष उमेदवाराला पाठींबा देणार नाही असं राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.
#MaharashtraPolitics #SanjayRaut #SakalMedia #shivsena #SambhajiRaje #मराठीबातम्या
Please Like and Subscribe for More Videos.